¡Sorpréndeme!

Balumamachya Navan Chang Bhala | Episode Update | अखेर बाळूचा शाप खरा ठरला | Colors Marathi

2020-01-27 8 Dailymotion

कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या २१ जानेवारीच्या भागात पाटलाच्या मोठ्या मुलाला त्याच्या मृत्यूची हकीकत कळते आणि तो याचा बदला घ्यायचं ठरवतो. बाळू याला कसं उत्तर देणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #balumamachyanavanchangbhal